SpeakUpIndia
संपुर्ण जग मानवी इतिहासातील सर्वांत मोठ्या आपत्तीचा सामना करीत आहे. गरीब, मजूर , कष्टकरी वर्गाची अवस्था फारच बिकट आहे. केंद्र सरकारने या लोकांना दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं व दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या बँक खात्यांमध्ये रु.१०,००० जमा करावेत. #SpeakUpIndia