Inspected Bandra BKC MMRDA & Reliance Jio Convention Centre
#कोविड१९ रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथील रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार. या सेंटरची एक हजार रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता. यासंबंधी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांशी झाली चर्चा.